पिंपळाच्या झाडाला जीवदान

लातूर: सध्या जून महिना म्हणजे पाऊस सुरू झालाच पण सोबत वादळी वारा ही आलाच तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पश्चिमेला चक्रीवादळ ही निर्माण झाले आहे.

लातूर येथील बार्शी रस्त्यावर एक जून रोजी रात्री वादळी वाऱ्यामुळे सात वर्षाचे पिंपळाचे झाड मुळासह उन्मळून निघाले. या झाडाला मंगळवारी अलगत काढून दुसऱ्या ठिकाणी रिप्लान्ट करून लातूर वृक्ष चळवळीचे नगरसेवक इम्रान सय्यद आणि डॉ. पवन लड्डा यांनी जीवदान दिले. आता एक महिना त्याची लेकरासारखी काळजी घेतली जाणार आहे. (व्हिडिओ: हरी तुगावकर)

सोर्स :- (सकाळ न्यूज व्हिडीओ लिंक)
Video

इथे हि वाचा
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळ निर्माण झाले

अकोल्यातील हे चार हवालदार बनवले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक.

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस मित्रालाच पोलिसांकडून बेदम मारहाण

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: