तुकाराम मुंढे यांनी मला शहाणपणा शिकवू नये…. संदीप जोशी

0
5

नागपूर | तुकाराम मुंढे यांनी सभेचा त्याग केला. सध्या नागपूर मध्ये महापौर आणि आयुक्त यांच्यातील वाद हे टोकाला पोहोचले आहेत .व्यक्तिगत प्रतिमा हनन केल्याचा आरोप करत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभेचा त्याग केला आहे तसेच महापौरांवर दुपटी पणाचा आरोप तुकाराम मुंडे यांनी केला म्हणून महापौर संदीप जोशी यांनीसुद्धा मुंडे यांना चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर दिले.

संदीप जोशी म्हणाले तुकाराम मुंढे यांनी मला शहाणपणा शिकऊ नये. संदीप जोशी यांनी मुंडेंवर चांगलाच निशाणा धरला होता कारण, आयुक्त तुकाराम मुंढे महापौरांचे फोन उचलत नाही, मेसेजला रिप्लाय सुध्दा देत नाही.

तसंच संदीप जोशी यांनी महापौर यांचा अपमान करत असे सांगितले की मनपा आयुक्त तुकाराम मुंढे महापौरांचा फोन उचलत नाही. महापौरांच्या मेसेजला रिप्लाय देत नाही. मुंढे नगरसेवकांना भेटत नाहीत. चार चार महिने नगरसेवकांच्या फाईल दडवून ठेवतात.

त्याचबरोबर संदीप जोशी असे म्हणाले की तुकाराम मुंढे यांनी उद्या होणाऱ्या महासभेत याव. सभागृहात प्रश्न विचारणे हा सर्व सदस्यांचा अधिकार आहे. त्याचबरोबर महासभेत माझी भूमिका कायद्यानुसार आहे त्याचबरोबर तुम्ही सभेत यावा अशी विनंती हात जोडून केली.

इथे हि वाचा

एटीएम मधून पैसे काढण्याचा नियमांमध्ये जुलैपासून बदल….

कोरोनावर मात केल्यानंतर आव्हाड पुन्हा मैदानात, पिंपरी चिंचवडच्या झोपपट्टीसंदर्भात केली मोठी घोषणा

महाराष्ट्र सायबर ने केले अलर्ट… झूम ॲप चा वापर करताना घ्या अशी काळजी ….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here