गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

0
4

सातारा | खासदार उदयनराजे भोसले म्हणाले,भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याबाबत बोलताना कोणी कोणाबद्दल काय बोललं हे त्यांनी मला विचारुन बोलले नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. त्यामुळे शरद पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील, असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

साताऱ्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत उदयनराजे भोसले हे त्यांच्या बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना सदिच्छा भेटी साठी गेले होते या भेटीनंतर त त्यांनी पत्रकार बरोबर संवाद साधला त्या वेळी उदयराज यांनी याबद्दलची माहिती दिली.

त्याचबरोबर ते म्हणाले कोणी कोणावर टीका केली, ज्यांनी कुणावर टीका केली, त्याच्यावर त्यांना त्यांना विचारा. जे कुणी उत्तर देणार आहेत ते मला विचारुन देणार नाहीत, असं उदयनराजेंनी म्हटलंय.

त्याचबरोबर उदयनराजे यांना कोरोणा परिस्थितीबद्दल सुद्धा विचारणा केली. त्याच बरोबर साताऱ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्याबाबत विचारलं असता, कोरोनाचा बाऊ केला जात आहे, असं उदयनराजे यांनी भाष्य केलं.

इथे ही वाचा

सॅमसंगचा नवा स्मार्टफोन होणार लॉन्च….

कराची तून फोन आल्याचा संशय… मुंबईतील ताज हॉटेल वर बॉम्ब फेकू.

टिकटॉकवरच्या बंदीनंतर कंपनीची प्रतिक्रीया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here