प्राइवेट हॉस्पिटल बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांचे परवाने रद्द करा
देश कोरोनाशि दोन हाथ करत असतांना दवाखाने बंद ठेवून लोकांची ग़ैरसोय करणारे डॉक्टर यांचे परवाने रद्द करावे महानगर प्रशासनाने कार्यवाई करावी असे आदेश स्थायी समिति चे अध्यक्ष यशवंत जाधव सर यांनी या शुक्रवारी प्रशासनाला दिले आहेत
बोगस डॉक्टर यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कार्यवाई करावी असेही त्यांनी आदेश दिले
राज्यात कोरोना वाढत चालला आहे त्यामध्ये दुसरीकडे झोपड़पट्टी मध्ये ताप,सर्दी, खोकला पोटदुखी या लहान अजारांवर खाजगी डॉक्टर उपयोगी पडतात
पण अनेक डॉक्टर संसर्ग च्या भीतीपोति दवाखाने बंद ठेवले आहे यामुळे नागरिकांची मोठी ग़ैरसोय झाली आहे
नोटिस देऊनही जर दवाखाने सुरु केले नाही तर अश्या डॉक्टरांचे परवाने रद्द करा असे आदेश दिले आहे
संकटाच्या काळामध्ये डॉक्टरानी दवाखाने बंद करुण असंवेदनशीलता दाखवू नये अस आवहना आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी राज्यातील खाजगी डॉक्टर यांना केले हे