रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून स्मशानभूमीत

0
5

मुंबई | मुंबईतील नालासोपाऱ्यात रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे टॅक्सीच्या टपावर मृतदेह ठेवून स्मशानभूमीत घेऊन जाण्याची घटना समोर आली आहे.

रुग्णवाहिका चालकांकडून को रोणा च्या महामारी च्या काळात मनमानी चा कारभार होत असल्याचं लक्षात आलं आहे. रुग्णवाहिका चालकांकडून नागरिकांची लूट होत आहे त्यामुळे वसई विरार येथील नालासोपाऱ्यात मृतदेहाची कशी हेळ सांड होत असल्याचे चित्र समोर आले आहे व तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हवालदार सिंग हे नालासोपारा येथील पूर्वेकडील प्रगती नगर मध्ये राहत होते .मध्यरात्री दोनच्या सुमारास यांच्या पत्नीचे निधन झाले व त्यानंतर त्यांच्यावर विरार येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. सकाळी अकरा वाजता मृतदेह स्मशान भूमीत देण्याची तयारी चालू होती.

मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी त्यांचा मुलगा शिवम याने रुग्णवाहिकेला फोन केला तेव्हा सरकारी रुग्णवाहिका ही उपलब्ध नव्हती. त् तसेच खाजगी रुग्णवाहिका ही दोन ते तीन हजार पर्यंत ची रक्कम मागत होत्या असा आरोप करण्यात आलेला आहे .

इथे ही वाचा

निलेश राणे यांचा राष्ट्रवादीला इशारा… भाजपच्या आमदाराला हात जरी लावला तरी……

मध्यप्रदेश पोलिस कर्मचाऱ्यांचा अर्ज….. म्हशीची काळजी घ्यावयाची आहे का दिवस सुट्टी हवी.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलेली भीती… येत्या दोन महिन्यात वाढणार रुग्ण..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here