अमेरिका कोरोणा लसीचा शोधात आघाडीवर…

0
8

अमेरिका | अमेरिकेमध्ये चार कोरोणा लसिना मान्यता देण्यात आलेली आहे .तसेच लवकर च यांच्या मानवी चाचण्या सुद्धा घेण्यात येणार आहेत .तसेच कोरोना वर मात करण्यासाठी जगभरात कोरोणाच्या औषधासाठी संशोधन कार्य सुरू आहे परंतु अमेरिका या बाबतीत आघाडीवर पाहायला मिळत आहे.

याचबरोबर अमेरिकेमध्ये अजून सल्ला सेलवर संशोधनकार्य सुरू असल्याची माहिती मिळाली आहे तसेच अन्न व औषध विभागाचे प्रमुख स्टीफन यांच्याकडून माहिती मिळाली आहे की,या लसीच्या मानवी चाचणीसाठी आता 4 उमेद्वारांची निवड करण्यात आले आहे.

त्याचबरोबरच संसर्गजन्य रोग तज्ञ ए . फॉसी यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे की, या लसींची मानवी चाचणी करण्यात येणार असले तरीही अमेरिकेला लस बनवण्यात यश मिळेल असं खात्रीशीर सांगता येत नाही.सध्या अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचं पहायला मिळत आहे.

अमेरिकेमध्ये दिवसेंदिवस कोरोना चा प्रादुर्भाव अधिकाधिक वाढत आहे. अमेरिकेतील कोरोना बाधितांचे परिस्थिती हाताच्या बाहेर जात आहे म्हणून लवकरात लवकर लस बनवणे गरजेचे आहे. अमेरिकेच्या या लसीच्या मानवी चाचणीस यश आल्यास, वर्षाच्या अखेरीस लस कोरोना बाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध होईल असं बोललं जात आहे.

इथे हि वाचा

वडिलांना घेऊन 1200 किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योतीवर आता चित्रपट येणार

अभिताभ बच्चन यांनी दिल्या आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा…

अभिताभ बच्चन यांनी दिल्या आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here