उज्जेन | कानपूर एन्काऊंटरमधील मुख्य आरोपी विकास दुबेला पोलिसांनी अटक करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत .तसेच उज्जैन पोलीस स्थानकात त्याला जेरबंद करण्यात आलेले आहे. याबद्दल चे वृत्त एएनआय दिले.
विकास दुबे या आरोपीवर पोलिसांची हत्या केल्याचा आरोप आहे मागील आठवड्यात घडलेले आहे तेव्हापासून बोललीस विकास दिव्याचा शोध घेत होते अखेर पोलिसांना त्याचा शोध घेण्यात यश मिळाले आहे.
तसेच या प्रकरणासंबंधी असलेले विनय तिवारी आणि के.के.शर्मा यांना निलंबित करण्यात आलेले आहे. तसेच दुसरीकडे विकास दुबेशी असलेल्या संबंधांप्रकरणी कानपूर पोलिसांनी बुधवारी चौबेपूर पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी विनय तिवारी आणि के. के. शर्मा या दोघांना अटक केली आहे.
इथे ही वाचा
मध्य प्रदेश मुख्यमंत्री- आम्ही कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही…
मध्य प्रदेश मुख्यमंत्री- आम्ही कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही…
भारतात कोरोनाचं थैमान सुरूच, मागच्या 24 तासांत….