कानपूर| आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असलेला विकास दुबे याला एन्काऊंटर केले पाहिजे त्याचबरोबर विकास आणि त्याला साथ देणार्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा एन्काऊंटर केले पाहिजेत अशी मागणी शहीद झालेल्या जितेंद्र कुमार यांचे भाऊ झहेंद्र पाल यांनी केली होती.
विकास दुबे हा उत्तर प्रदेशात कर्फ्युअसताना सुद्धा मध्य प्रदेशात कसा पोहोचला असा प्रश्न जितेंद्र यांनी मांडला. एवढंच नव्हे तर दुबेवर राजकीय वरदहस्त अ सल्याचाही आरोप जितेंद्र यांनी लगावला आहे.
विकास दुबेला गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उज्जैन च्या महाकाल मंदिराच्या आवारात अटक करण्यात आली .यानंतर मध्यप्रदेश पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशच्या पोलिसांकडे सोपव ल.त्यानंतर त्याला अधिक चौकशीसाठी उज्जैन होऊन कानपूरला घेऊन जात होते.
तसेच त्याला कानपूरला घेऊन जात असताना पहाटे एका गाडीचा अपघात झाला.या अपघातात पोलिसांची पिस्तूल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न त्याने केला .परंतु पोलिसांनी त्याला सोडले नाही.जनतेकडून विकासला एन्काऊंटर करण्यात यावा अशी मागणी केली जात होती.
इथे ही वाचा
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचं विकास दुबे इनकाऊंटर प्रकरणी वक्तव्य…
4 पोलीस विकास दुबेचा एन्काउंटर प्रकरणी जखमी…
“कारने नाही पलटी खाल्ली…; सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यात आलंय