विकास दुबेचा एवढा होता दरारा, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची हत्या करुनही…

कानपूर | विकास दुबे हा उत्तर प्रदेशातील मोस्ट गॅंगस्टर आणि कानपूर एनकाउंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. त्याचा एन्काऊंटर झालेला आहे. विकास ची गेल्या वीस वर्षांपासून दहशत होती. भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांची पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडून त्याने हत्या केली होती. तेव्हापासून त्याच्या दहशतीला सुरुवात झाली .

बहुजन समाज पक्षाचे माजी आमदार हरिकिशन श्रीवास्तवयांचा विकास दुबे हा विश्वासाचा व्यक्ती होता. भाजपचे संतोष सुटला हे वास्तव यांच्या विरोधात होते यांनी विधानसभा लढवली. परंतु श्रीवास्तव यांचा बाराशे मतांनी विजय झाला होता. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी शहरातून मिरवणूक काढण्यात आलेली होती आणि अचानक दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.

यादरम्यान दुबेनं लल्लन बाजपेयी या संतोष मिश्रा यांच्या विश्वासातल्या माणसाला जबर मारहाण केली. मारहाणीचं प्रकरणं नेहमीचं झालं. पुढे जाऊन संतोष मिश्रा राज्यमंत्री झाले. यावेळेस पुन्हा एकदा दुबेनं लल्लन बाजपेयीला मारहाण केली. राज्यमंत्री मिश्रा यांना लल्लान ने फोन करून मदतीसाठी विनंती केली होती. मिश्रा यांनी त्वरित पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली व पोलिसांना मदत करायला सांगितली. पोलीस मदत करायला जाणार इतक्यात दुबे ची गंग पोलीस स्टेशनमध्ये आली.

यावेळेस राज्यमंत्री मिश्रा आणि दुबे यांच्या मध्ये भांडण झाले आणि दुबेचा राग अनावर झाला आणि त्यांनी संतोष मिश्रा यांच्यावर पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या झाडल्या. एवढ्या बड्या नेत्यांची हत्या होऊनही पोलिसां ची विकास दुबेला अटक करण्या ची हिंमत झाली नाही.

इथे ही वाचा

मच्छिमार,कुंभार, सुतार समाजाच्या मागण्यासंदर्भात चर्चा, मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या – प्रकाश आंबेडकर

अंत्यविधीनंतर विकास दुबेची बायको भडकली, संतापाच्या भरात केलं ‘हे’ धक्कादायक विधान!

पुण्यातील लॉक डाऊन ला या लोकांचा विरोध…

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: