आत्महत्येच्या रात्री नक्की काय घडलं?; सुशांतच्या मित्राने केला खुलासा

मुंबई | सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाबद्दल मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरूच आहे. व सुशांतच्या वडिलांनी या रीया चक्रवतीचा विरोधात एफआयआर दाखल केलेली असून बिहारच्या पोलिसांकडून आता या प्रकरणाबद्दल तपास सुरू आहे. आत्महत्येच्या रात्री काय घडले याचा खुलासा आता सुशांत सोबत राहत असलेल्या जिवलग मित्रा कडून करण्यात आलेला आहे.

क्रियेटिव्ह कंटेंट रायटर म्हणून तो काम करत असणारा सुशांतचा मित्र सिद्धार्थ पीठानी याच्याकडून दावा करण्यात आलेला आहे की, सुशांतनं 150 ड्रिम्सचं स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी मी त्याच्या सोबत राहत असे. घटना घडलेल्या च्या दिवशी सुशांत हा शांत होता. व रात्रीचे जेवण झाल्यानंतर आम्ही झोपण्यासाठी आपापल्या खोलीत गेलो. परंतु मला काही केल्या झोप येत नव्हती.

सुशांत इतक्यात रात्री 1 वाजता माझ्या रूममध्ये येत मी अजून झोपलो का नाही. अशी माझी विचारपूस देखील त्यानं केली. यानंतर मी सुशांतला त्याच्या रूमपर्यंत सोडून आलो.सकाळी उठल्यानंतर घरात काम करत असलेल्या मुलगा माझ्याकडे येऊन बोलला सुशांत सरांच्या रूमचे दार बंद असल्याचं त्यांनी सांगितलं .व मी माझ्या काही मित्रांना तातडीने बोलावून घेतलं.

दार उघडल्यानंतर सुशांत मृतावस्थेत आढळून आला व तो असं काही करेल याचा अंदाजही कोणाला आलेला नव्हता .असा दावा सिद्धार्थ कडून करण्यात आलेला आहे . सुशांत आणि रीया रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती मला होती परंतु सुशांत कधीही याबाबत बोलत नसल्याचे सिद्धार्थने सांगितलं.

इथे ही वाचा

वाढदिवस विशेष: तापसी पन्नूचा अभियंता ते बॉलिवूडचा प्रवास वाचून तुम्ही थक्क व्हाल….!

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड- अशोक गेहलोत

अविनाश… आम्ही ठाण्याला येतोय, कोण अडवतंय बघूया- संदीप देशपांडे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: