सांगली | सांगली येथील कुटुंबातील मुलगा तहसीलदार झाला वडील टेम्पोवर ड्रायव्हर होते व आईही जास्त शिकलेली न नव्हती, मात्र त्यांनी आपल्या मुलाला शिकवले योग्य ते शिक्षण दिले . व तो नायब तहसीलदार नंतर तहसील दार झाला अशाप्रकारे मुलांनाही आपल्या आईवडिलांचा विश्वास जिंकला.
राकेश अण्णासाहेब गिड्डे हे सांगलीच्या मिरज तालुक्यातील एरंडोली गावात राहत असून ही गाथा यांची आहे. तहसीलदार पदासाठी राकेश यांची नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या निकालात निवड झाली आहे.
कराड येथे शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमधून IT मध्ये राकेश यांनी पदवी मिळवली. व २०१७ साली पदवीच्या शेवटच्या वर्षी त्यांनी नायब तहसीलदार होण्याचा निर्णय घेतला. सध्या राकेश हे नांदेड इथं कार्यरत आहेत.
राकेश म्हणतात ,भविष्यात शेतकऱ्यान व कामगार वर्गासाठी मी नेहमी काम करेल व तसेच आज जे काही मी आहे किंवा मला मिळाले आहे ते माझे आई-वडील आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मुळेच .तसेच ते म्हणाले गरिबी पासून संघर्ष करण्याची प्रेरणा घ्यायची असते गरिबीचा कधीही बाऊ करायचा नसतो असे त्यांनी थोडक्यात सांगितले.
इथे हि वाचा
दिलासादायक बातमी..! कोरोणा मुक्त होण्याचे प्रमाण देशभरात वाढले.
म्हणून…सोनाक्षीने ट्विटर ला केला राम राम..
पंधरा वर्षानंतर अंपायर ने केले मान्य… मी सचिनला दोन वेळा चुकीच्या पद्धतीने बाद केले होते.