राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे विधान परिषदेत निवडून जाण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांची भेट घेण्यासाठी जयंत पाटील कोल्हापुरात आले होते. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. जयंत पाटील यांनी यावेळी
राजू शेट्टी यांनी याबाबत प्रस्ताव दिला असून शरद पवारांसोबत पार पडणाऱ्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल असं सांगितलं आहे. राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीची ऑफर स्विकारणार का ? असं विचारण्यात आलं असता उत्तर आल्यानंतरच पुढील निर्णय घेऊ असं सांगितलं आहे.
इथे हि वाचा
चीन कडून भारतीय सैन्याचंं कौतुक म्हणाले…’भारत या बाबतीत जगात अव्वल
केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले दि.12 जून रोजी करणार निसर्ग वादळग्रस्त कोकणचा पाहणी दौरा
लोणार_सरोवराचे_पाणी_झाले_गुलाबी