WHO चा धडकी भरा इशारा, कोरोना ची तर सुरुवात अजून विनाश दिसायचाय.

जागतिक आरोग्य संघटनेने धडकी भरा इशारा दिला. संपूर्ण जगभरात करणारे रौद्ररूप धारण केले आहे. तर कोरोना बधितांची संख्या व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे .तसेच अमेरिकेत तर कोरोना हैदास घातलाय

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेस यांनी धडकी भरवणारा इशारा दिला. ते म्हणाले कोरोना ची ही तर सुरुवात आहे अजुन खरा विनाश दिसायचाय.

कोरोणाचा प्रभाव कमी झालेला नसताना काही देश टाळेबंदी उठवण्याच्या मनस्थितीत आहेत व त्याकडे पाऊल सुद्धा टाकत आहेत. यावरूनच कोरोनाची ही तर सुरुवात आहे अजून विनाश बघायचंय असे जागतिक संघटनेचे प्रमुख यांनी सांगितले.

जगभरात आतापर्यंत 24 लाख 82 हजार जणांना कोरोनाची रूग्ण झाले आहे. तर 1 लाख 70 हजार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अशा परिस्थितीत कोरोना आणखी रौद्र रूप का धारण करेल याचं कारण आरोग्य जागतिक संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी सांगितलेलं नाही.

आफ्रिकेतील आरोग्य सेवा विकसित नसल्याने तेथून कोरोना पसरेल असे सांगत जागतिक संघटनेने ही तर सुरुवात आहे अजून विनाश दिसायचा असे सांगितले व एक धडकी भरा इशारा दिला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: